साहिल आणि त्याचा मित्र बागेत खेळायला गेले. साहिलने जोरात बॉल फेकला. मग काय झालं? एक साधी गोष्ट, पण मुलांना नक्की विचार करायला लावेल. हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी आहे. Age group : 5 to 8 years Sahil and his friend went to the garden to play. Sahil...
साहिल आणि त्याचा मित्र बागेत खेळायला गेले. साहिलने जोरात बॉल फेकला. मग काय झालं? एक साधी गोष्ट, पण मुलांना नक्की विचार करायला लावेल. हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी आहे.
Age group : 5 to 8 years
Sahil and his friend went to the garden to play. Sahil threw the ball too fast. What happened next? Suitable for 5-8 year age group.