ChikuPikuChikuPikuChikuPiku

भाकर

₹65.00

Shipping calculated at checkout.

भाकरी हा महाराष्ट्रातील आहाराचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या प्रकारची भाकर रांधली जाते. भाकर कशी तयार होते याची गोष्ट सांगणारी ही फोटो-कथा. सातपुड्याच्या जंगलात वसलेल्या एका लहानशा खेड्यातल्या बाई या पुस्तकात चुलीवर भाकर भाजून दाखवत आहेत. नादमय शब्दांनी नटलेली ही भाकरीची गोष्ट ग्रामीण भागातल्या १ ते ६...

Will not ship until [19041994]
₹65.00
Out of stock

भाकरी हा महाराष्ट्रातील आहाराचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या प्रकारची भाकर रांधली जाते. भाकर कशी तयार होते याची गोष्ट सांगणारी ही फोटो-कथा. सातपुड्याच्या जंगलात वसलेल्या एका लहानशा खेड्यातल्या बाई या पुस्तकात चुलीवर भाकर भाजून दाखवत आहेत. नादमय शब्दांनी नटलेली ही भाकरीची गोष्ट ग्रामीण भागातल्या १ ते ६ वयोगटातील मुलांना अगदी आपलीशी वाटेल, तर शहरातल्या मुलांना ती वेगळ्या न पाहिलेल्या दुनियेत नेईल.

Age group: 1 to 6 years

Bhakar is a staple diet in rural Maharashtra. Through big photographs and sound words, this book presents the process of making Bhakar. Suitable for early readers in the 1-6 year age group.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

भाकर

Small (A4)
Small (A4)
₹65.00