दिवाळीच्या निमित्ताने अंधाराची भीती घालवून एक वेगळी ओळख मुलांना करून देऊ या. अंधारातले प्राणी, अंधार-प्रकाश यांचं नातं, सावल्यांचे खेळ, शिवाजी महाराजांची अंधारातली मोहीम, अंधारात चमकणारे जीव अशा भरपूर गोष्टी अंकात आहेत. याशिवाय यात काय काय आहे माहितीये ? इतर मजेदार गोष्टी आणि किस्से, प्रत्येक पानावर सुंदर रंगीत चित्रं, भरपूर...