नेहेमीच्या चित्र रंगवण्याच्या पुस्तकांपेक्षा अगदी वेगळ्या, चित्रांच्या धमाल activities असलेलं 'चिमणी चित्रं' पुस्तक आणि बडबडगीतांची मज्जा घेऊन आलेलं 'अडम तडम गडम' पुस्तक आता एकाच सेटमध्ये! चित्रांची आणि गाण्यांची सोबत असताना मुलं मनसोक्त आणि मनासारखं व्यक्त होऊ शकतील, त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि कलागुणांना वाव मिळेल आणि भरपूर मज्जा येईल. मुलांकडे नक्की...