अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत. शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला आपलंसं करून घ्यायच्या. त्या जेव्हा गोष्टी सांगायच्या तेव्हा छोटे-मोठे सगळेच आ वासून ऐकत राहायचे. त्या सांगायच्या अशा काही खास...